आयपीएल टायटल स्पॉन्सरचा 'शाप': टाटा ग्रुपही अडचणीत?

आयपीएल टायटल स्पॉन्सरचा 'शाप': टाटा ग्रुपही अडचणीत?

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपनंतर अनेक कंपन्या अडचणीत सापडल्याचा इतिहास आहे. डीएलएफ, पेप्सी, विवो आणि ड्रीम11 यांना आर्थिक व व्यावसायिक अडचणींना तोंड द्यावे लागले. आता २०२२ पासून टायटल स्पॉन्सर असलेल्या टाटा ग्रुपच्या उत्पन्नात घट झाली असून शेअर्स घसरले आहेत. टाटा सन्समधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत.

Source: Asianet Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies