नाशिकच्या रमेश पवारांच्या घरी त्र्यंबकेश्वर मंदिराचा देखावा

नाशिकच्या रमेश पवारांच्या घरी त्र्यंबकेश्वर मंदिराचा देखावा

नाशिकमधील रमेश पवार यांनी घरातच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराचा सुंदर देखावा साकारला आहे. सटाण्यातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या पवारांनी नोकरी आणि व्यवसाय सांभाळत कलेची आवड जपली. टाकाऊतून टिकाऊ वस्तूंपासून ते मिग-२९ विमानाची प्रतिकृतीही त्यांनी घरच्या घरी बनवली. गणेशोत्सवातील हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आवर्जून येत आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies