काळाचौकी दुर्घटनेनंतर शेलार यांची मृतांच्या कुटुंबीयांना भेट

काळाचौकी दुर्घटनेनंतर शेलार यांची मृतांच्या कुटुंबीयांना भेट

मुंबईतील काळाचौकी येथे गणेशोत्सवादरम्यान विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केईएम रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सुजाता यांचा मृतदेह मूळ गावी नेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आणि पोलिसांना दिले. पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तपास सुरू आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies