विनेश फोगटला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

विनेश फोगटला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

दिल्ली उच्च न्यायालयाने विनेश फोगटला १४ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीत सहभागी होण्यास अंतरिम परवानगी देण्यास नकार दिला. जुलै २०२५ मध्ये आई झाल्यानंतर पुनरागमनाचा प्रयत्न करणाऱ्या विनेशसाठी हा मोठा धक्का आहे. एका खेळाडूसाठी पात्रता नियमांत सवलत देणे योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Source: Lokshahi Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies