नागोयातील आशियाई क्रीडा स्पर्धेत मिक्स मार्शल आर्ट्सच्या ६० किलो गटात सुचिका तारियालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत सिंगापूरच्या हुई हून तेओशी सामना ड्रॉ झाल्यानंतर सकाळच्या वजनाच्या नियमानुसार निर्णय झाला; सुचिकाचं वजन ५९.२ किलो तर तेओचं ५८.५ किलो असल्याने ७०० ग्रॅम जास्त वजन तिच्या पराभवाचं कारण ठरलं.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुचिकाला ७०० ग्रॅम वजन महागात
Source: Prahaar