केएसआरटीसीचे व्हॉट्सअॅपवरून बस तिकीट बुकिंग सुरू

केएसआरटीसीचे व्हॉट्सअॅपवरून बस तिकीट बुकिंग सुरू

कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) व्हॉट्सअॅपवरून आगाऊ बस तिकीट बुकिंग व रद्द करण्याची सुविधा सुरू केली आहे. विधानसौध येथे झालेल्या सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात अद्ययावत ‘वन कर्नाटक मोबिलिटी अॅप‘चाही प्रारंभ झाला. या व्यासपीठावर केएसआरटीसी, एनडब्ल्यूकेएसआरटीसी, केकेएसआरटीसी व बीएमटीसी एकत्र आले असून 30 दिवसांपर्यंत तिकीट आरक्षण, यूपीआय पेमेंट आणि ई-तिकीट सुविधा उपलब्ध आहे.

Source: Tarun Bharat

More in Technology

Read the live feed on ZapIndies