डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी वयाच्या ४७-४८ व्या वर्षी २००२ मध्ये मुंबईतील पवईमध्ये पहिले स्टोअर सुरू केले. शेअर मार्केटमधील अनुभव आणि सावध विस्तार धोरणातून त्यांनी ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स उभी केली. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशभरात ५०० डीमार्ट स्टोअर्स असून २०२५-२६ मध्ये ६६,९६८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांची प्रेरणादायी यशोगाथा
Source: Asianet Marathi