गृहकर्ज ईएमआयचं ओझं कमी करण्यासाठी उपाय

गृहकर्ज ईएमआयचं ओझं कमी करण्यासाठी उपाय

गृहकर्जाचे व्याजदर आणि ईएमआय वाढल्यास आर्थिक बजेट कोलमडू शकते. कर्जाचा कालावधी वाढवणे, प्री-पेमेंट करणे, बँक बदलणे किंवा फिक्स्ड रेटचा पर्याय निवडून ईएमआयचं ओझं हलकं करता येते. मात्र कालावधी वाढवल्यास एकूण व्याजखर्च वाढतो, तर बँक बदलण्यापूर्वी प्रोसेसिंग फी तपासा. ईएमआय भरण्यासाठी महागडे कर्ज घेऊ नका आणि इमर्जन्सी फंड ठेवा.

Source: Asianet Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies