काँग्रेस सत्तेवर आल्यास पणजीतून कॅसिनो हटवणार: आलेमांव

काँग्रेस सत्तेवर आल्यास पणजीतून कॅसिनो हटवणार: आलेमांव

गोवा राखण यात्रेच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी २०२७ मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास पणजीतून १०० टक्के कॅसिनो हटवण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजप सरकारने कॅसिनो उद्योगामुळे राजधानीची सांस्कृतिक ओळख झाकोळल्याचा आरोप त्यांनी केला. २२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान २७ दिवसांत ४० मतदारसंघांत ही यात्रा होणार आहे.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies