मुंबई महापालिकेने जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने उबाठाचे प्रभाग १११चे नगरसेवक दिपक सावंत यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. तरीही कांजूरमार्ग-विक्रोळीतील गणेशोत्सवाच्या कृत्रिम तलावांवरील फलकांवर त्यांच्या नावापुढे 'नगरसेवक' असा उल्लेख सुरू आहे. सावंत यांनी न्यायालयात दावा केला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या सारीका पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सदस्यत्व रद्द होऊनही सावंत नगरसेवक पदाचा उल्लेख
Source: Prahaar