सिंहस्थ २०२७: १३६ तात्पुरती आरोग्य केंद्रे, १९० रुग्णवाहिका

सिंहस्थ २०२७: १३६ तात्पुरती आरोग्य केंद्रे, १९० रुग्णवाहिका

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ साठी २६० कोटींच्या आरोग्य आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. साधुग्राम, घाट, पार्किंग व प्रमुख मार्गांवर १३६ तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारली जातील, तर पर्वणीच्या काळात १९० रुग्णवाहिका आणि ३,६०० अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी तैनात राहतील. रुग्णालयीन क्षमता १,३०५ वरून १,९४५ खाटांपर्यंत वाढविण्यात येणार असून त्यात १८५ आयसीयू खाटांचा समावेश आहे.

Source: Prahaar

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies