बँक कर्मचाऱ्यांच्या २८ ते ३० सप्टेंबरच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक व प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. वित्त मंत्रालयाच्या निर्देशानंतर आरबीआयनेही परवानगी दिली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८, २९ व ३० सप्टेंबरला संप पुकारला असून २६ सप्टेंबरला चौथा शनिवार व २७ रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता होती.
बँक संपामुळे २७ सप्टेंबर रोजी बँका सुरू
Source: Prahaar