न्यूझीलंड दौऱ्यात गिलसह प्रमुख खेळाडूंना वनडेतून आराम?

न्यूझीलंड दौऱ्यात गिलसह प्रमुख खेळाडूंना वनडेतून आराम?

न्यूझीलंड दौऱ्यात 22 ऑक्टोबरपासून पाच टी20, पाच वनडे आणि दोन कसोटी सामने होतील. वनडेनंतर लगेच कसोटी मालिका असल्याने कसोटी तयारीसाठी शुभमन गिल, बुमराह, जडेजा यांसारख्या खेळाडूंना शेवटच्या वनडे सामन्यांत आराम दिला जाऊ शकतो, असे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सुचवले.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies