नागोयातील २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत चीनकडून ३-१ असा पराभव झाला, तरी सलग दुसऱ्यांदा पदक मिळवले. यापूर्वी हाँगझोऊ २०२३ मध्ये भारताला रौप्यपदक मिळाले होते. उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानचा ३-० असा पराभव करून भारताने पदक निश्चित केले होते.
आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला कांस्यपदक
Source: Prahaar