दिशा सालियन प्रकरण: पेन ड्राइव्ह सीबीआयकडे सुपूर्द

दिशा सालियन प्रकरण: पेन ड्राइव्ह सीबीआयकडे सुपूर्द

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी पुरावे असलेला पेन ड्राइव्ह त्यांचे वडील सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी सीबीआयकडे सुपूर्द केला. यात व्हिडीओ रेकॉर्डिंग, साक्षीदारांचे जबाब, छायाचित्रे व दूरध्वनी संभाषणे असल्याचा दावा ओझा यांनी केला. दोषींवर तातडीने कारवाईची मागणीही त्यांनी केली.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies