अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी मुंबई मेट्रो लाईन ३ (ॲक्वा लाईन) ची सेवा रात्रभर सुरू राहणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान १२ विशेष लोकल तर मध्य आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी-कल्याण, ठाणे व पनवेलसाठी २२ जादा फेऱ्या धावणार आहेत. विसर्जनानंतर उशिरा परतणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
गणेश विसर्जनासाठी मेट्रो-रेल्वेची रात्रभर विशेष सेवा
Source: Prahaar