नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक सुरू झाली असून, दर ३५०० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहेत. गेल्या सोमवारी सुमारे ५०० क्विंटल आवक झाली. यंदा अतिपावसाचा फटका नसल्याने उत्पादन चांगले आहे. हिरव्या मिरचीचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी ओल्या लाल मिरचीकडे वळले आहे.
नंदुरबारात ओल्या लाल मिरचीची आवक सुरू, दर ३५००-६५०० रुपये
Source: Agrowon