किनारी रस्त्यावर केबल चोरी, ६५ सीसीटीव्ही बंद

किनारी रस्त्यावर केबल चोरी, ६५ सीसीटीव्ही बंद

मुंबईच्या धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्त्यावर पथदिवे व सीसीटीव्हीच्या केबल चोरीच्या वारंवार घटनांमुळे ६० ते ६५ कॅमेरे बंद आहेत. तांब्यानंतर अॅल्युमिनियम केबलही चोरीला जात असल्याने महालक्ष्मी, वरळी भागात अंधार वाढला आहे. आतापर्यंत २० ते २५ एफआयआर दाखल असून सुमारे ११० किलोमीटर केबल बदलण्यात आली. महापालिका व पोलीस यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम करत आहेत.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies