सोशल मीडियावर मासिक पाळीच्या चक्रानुसार व्यायाम बदलण्याचा 'सायकल-सिंकिंग' ट्रेंड वाढत आहे. 2022 पासून गुगलवर याचा सर्च 740 टक्क्यांनी वाढला असून टिकटॉकवर 55 हजारांहून अधिक व्हिडिओ आहेत. मात्र हे सल्ले बहुतांशी डॉक्टरांऐवजी फिटनेस इन्फ्लुएन्सर्स देतात. संशोधक केली मॅकनल्टी यांच्या मते, प्रत्येक महिलेचे चक्र वेगळे असल्याने सरसकट सल्ला वैज्ञानिकदृष्ट्या आधारहीन आहे.
मासिक पाळीनुसार व्यायामाचा ट्रेंड; वैज्ञानिक पुरावा नाही
Source: BBC Marathi