अनेक जण रात्रीचे उरलेले अन्न दुसऱ्या दिवशी खातात, मात्र ते योग्य पद्धतीने साठवले असेल तरच मर्यादित काळासाठी सुरक्षित राहते. अन्न जास्त वेळ बाहेर ठेवल्यास बॅक्टेरिया वाढू शकतात. थंड झाल्यावर स्वच्छ, झाकण असलेल्या डब्यात फ्रिजमध्ये ठेवावे आणि खाण्यापूर्वी व्यवस्थित गरम करावे. वारंवार गरम करणे टाळावे; शक्य असल्यास ताजे अन्नच खावे.
उरलेले अन्न खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?
Source: Lokshahi Marathi