मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी ताफ्याला गराडा घातला. पावसाअभावी पिकं करपलेल्या या भागात दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकरी संकटात सापडले आहेत.
वाशिम दुष्काळ दौऱ्यात शेतकऱ्यांनी फडणवीसांचा ताफा अडवला
Source: BBC Marathi