मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्या; सणासुदीच्या गर्दीसाठी तयारी

मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्या; सणासुदीच्या गर्दीसाठी तयारी

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४१८ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि हडपसर यांसारख्या स्थानकांहून उत्तर भारत, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील विविध शहरांसाठी या गाड्या धावतील. आरक्षण २७ आणि २८ सप्टेंबर २०२६ पासून दोन टप्प्यांत सुरू होईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies