रोजगार महाकुंभाचे २९ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रोजगार महाकुंभाचे २९ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यातील युवक-युवतींसाठी 'पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र' २९ सप्टेंबरला एसएनडीटी महिला विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटित होणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभर रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह होतील. उमेदवार व रिक्त पदांचे 'कॅन्डिडेट-व्हॅकन्सी मॅचिंग' केले जाईल. महिलांसाठी स्वतंत्र मेळाव्यात ६००-७०० उमेदवार सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies