भगतसिंगांच्या डायरीतून क्रांतीचा व्यापक अर्थ उलगडला

भगतसिंगांच्या डायरीतून क्रांतीचा व्यापक अर्थ उलगडला

शहीद-ए-आझम भगतसिंग यांची तुरुंगातील डायरी केवळ टिपणांची वही नसून त्यांच्या विचारविश्वाची खिडकी आहे. गरिबी, सामाजिक विषमता, राज्याची उत्पत्ती, स्वातंत्र्याचा विरोधाभास आणि अधिकारांसाठीचा संघर्ष यांवरील नोंदी त्यात आहेत. क्रांती ही केवळ सशस्त्र संघर्ष नसून दीर्घकालीन सामाजिक व वैचारिक परिवर्तनाची प्रक्रिया होती, हे त्यांच्या लेखनातून स्पष्ट होते.

Source: Max Maharashtra

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies