टाटा मोटर्सने भारतीय बाजारात ऑल-न्यू टाटा एरिस ही कॉम्पॅक्ट सेदान लाँच केली आहे. पेट्रोल आणि आयसीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम दिल्ली किंमत अनुक्रमे ५.२९ लाख आणि ६.२९ लाख रुपये आहे. वैयक्तिक आणि कौटुंबिक वापरासाठी विकसित एरिस फ्लीट सेगमेंटमध्ये उपलब्ध होणार नाही; त्या ग्राहकांसाठी एक्सप्रेस-टी ब्रँड कायम राहील.
टाटा एरिस कॉम्पॅक्ट सेदान लाँच, किंमत ५.२९ लाखांपासून
Source: Lokshahi Marathi