गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा उड्डाणपूल १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा उड्डाणपूल १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

गोरेगाव ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानच्या १.२६ किमी लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भार चाचणी होणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची शक्यता आहे. १२.२० किमी लांबीच्या या प्रकल्पामुळे पश्चिम-पूर्व उपनगरांतील प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies