इम्रान हाश्मी आणि दिशा पटानी यांचा रोमँटिक ॲक्शन ड्रामा 'आवारापन 2' आता Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. सध्या हा चित्रपट ₹349 च्या रेंटलवर पाहता येतो, तर 9 ऑक्टोबरपासून तो Prime Videoच्या सर्व ग्राहकांसाठी अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध होईल. सुमारे ₹90 कोटींच्या बजेटच्या या चित्रपटाने भारतात जवळपास ₹152 कोटी आणि जगभरात ₹220 कोटींहून अधिक कमाई केल्याचा दावा आहे.
आवारापन 2 आता ओटीटीवर, 9 ऑक्टोबरपासून मोफत स्ट्रीमिंग
Source: Prahaar