बिग बॉस २० च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सलमान खानने बॉडी शेमिंग, वय आणि वजनावरून टीका करणाऱ्या ट्रोल्सना सडेतोड उत्तर दिलं. अभिनेत्रींचे चुकीच्या अँगलने फोटो घेणाऱ्या पापाराझींवरही त्याने कडक शब्दांत टीका केली. या भूमिकेचं अभिनेत्री फातिमा सना शेखने भरभरून कौतुक केलं.
बिग बॉस २० मध्ये सलमानचं ट्रोल्सना सडेतोड उत्तर, फातिमाचं कौतुक
Source: Asianet Marathi