भारतीय जनता युवा मोर्चाच्या वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावती जिल्ह्यातील मोझरीत पोहोचली. श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात झालेल्या कार्यक्रमात भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. वृक्षारोपण, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं.
सेवा संकल्प यात्रेचं मोझरीत स्वागत, चव्हाण यांची उपस्थिती
Source: Lokshahi Marathi