जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवरून भाजप-शिवसेना आमनेसामने

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवरून भाजप-शिवसेना आमनेसामने

जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप केला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत जिल्हा बँक खडसे मुक्त करण्याचा निर्णय सभासदांच्या हातात असल्याचे सुनावले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies