शेअर बाजार कोसळला; ६ लाख कोटी स्वाहा

शेअर बाजार कोसळला; ६ लाख कोटी स्वाहा

नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स ८५० हून अधिक अंकांनी घसरून ७३,१३८ वर, तर निफ्टी २७१ अंकांनी घसरून २२,८६९ वर आला. अवघ्या दोन मिनिटांत बीएसई कंपन्यांचे बाजार भांडवल ६ लाख कोटी रुपयांनी घटले. मध्य पूर्वेतील अमेरिका-इराण तणाव आणि ब्रेंट क्रूड १०६.४९ डॉलरवर पोहोचल्याने बाजारात भीतीचे वातावरण आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies