इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यातील चर्चेनंतर देशव्यापी तीन दिवसीय बँक संप मागे घेण्यात आला. विविध मागण्या आणि प्रलंबित मुद्द्यांवर सहमती झाल्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे बँकिंग सेवांवरील संभाव्य अडथळा टळला असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप मागे; ग्राहकांना दिलासा
Source: Prahaar