रकुल प्रीत सिंग आणि वासू भगनानी यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी आयकर छापे

रकुल प्रीत सिंग आणि वासू भगनानी यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी आयकर छापे

आयकर विभागाने अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माते वासू भगनानी यांच्याशी संबंधित मुंबईत १२ ठिकाणी छापे टाकले. करचोरी आणि परदेशी व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून ही कारवाई सोमवारी सकाळी झाली. चित्रपट निर्मिती व वितरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे परदेशात पाठवल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. पॅनोरमा स्टुडिओशी संबंधित ठिकाणीही शोधमोहीम सुरू आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies