अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे सुजय विखे पाटील यांच्यातील जवळीक चर्चेत आहे. विखे पाटील यांनी थोरातांसोबत जेवण केल्याचे सांगितले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमान बाजूला ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
थोरात-विखे जेवणाची चर्चा; जिल्हा बँक निवडणुकीवर लक्ष
Source: Sarkarnama