आष्टी-पाटोदा-शिरूरसाठी जलआक्रोश मोर्चा

आष्टी-पाटोदा-शिरूरसाठी जलआक्रोश मोर्चा

आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांच्या पाणीप्रश्नासाठी सोमवारी बीडमध्ये जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार भीमराव धोंडे व बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या तीन तालुक्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापून वर्षभरात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies