अंतरवाली सराटी येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी रस्ते, पाणी, नाल्या, स्वच्छता आणि अंगणवाडीच्या प्रश्नांवरून ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. सरपंचांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत विकासकामांतील अनियमिततेचा आरोप करून चौकशीची मागणी केली. ग्रामस्थांनी मांडलेल्या तक्रारी इतिवृत्तात नोंदवल्या असून अनेक प्रश्न लेखी स्वरूपातही मिळाले आहेत.
अंतरवाली सराटी ग्रामसभेत सरपंचांवर ग्रामस्थांचा रोष
Source: Pudhari