पारंपरिक लोकगीतांमधील रस कमी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर काही कलाकारांनी प्रसिद्ध कोलंबियन गायिका शकिराची गाणी राजस्थानी शैलीत सादर करण्यास सुरुवात केली. या नाविन्यपूर्ण कल्पनेला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपली पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी हा समुदाय करत असलेल्या प्रयत्नांची ही गोष्ट आहे.
राजस्थानी शैलीत इंग्रजी गाणी सादर करणारे कलाकार चर्चेत
Source: BBC Marathi