प्रसिद्ध बॉलिवूड गायक जुबिन नौटियाल वयाच्या ३७ व्या वर्षी बाबा झाले आहेत. त्यांची पत्नी रिचा चंडेल हिने १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलाला जन्म दिला. जुबिनने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ही आनंदाची बातमी दिली. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित असून ते रुग्णालयातून घरी परतले आहेत. बाळाचे नाव अद्याप ठरलेले नाही.
गायक जुबिन नौटियाल ३७ व्या वर्षी बाबा झाला
Source: Prahaar