महाराष्ट्रातील ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत २०२०-२१ पासून २७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ५७ लाख ९० हजार ९६३ ECG तपासण्या झाल्या. यात ३४ हजार ३२ रुग्ण स्टेमी क्रिटिकल तर १ लाख ४५ हजार ५०३ इतर क्रिटिकल श्रेणीत आढळले. २,४१५ स्पोक आणि ९६ हब केंद्रांच्या साखळीतून वेळेत निदान व उपचार वेगवान करण्यावर भर आहे.
जागतिक हृदय दिन: महाराष्ट्रात ५७ लाखांहून अधिक ECG तपासण्या
Source: Lokshahi Marathi