राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतच्या संशयाचा खुलासा होणार असून लवकरच एका बड्या नेत्याची पोलखोल करणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान, मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मध्यरात्री बैठक झाली. शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महायुतीने एकत्र लढण्याचे एकमत केले.
अजित पवार प्रकरणी बड्या नेत्याची पोलखोल करणार: रोहित पवार
Source: Lokshahi Marathi