गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीत जागावाटप अंतिम टप्प्यात

गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीत जागावाटप अंतिम टप्प्यात

गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक-दोन दिवसांत घोषणा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला १०, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी ८, तर जनसुराज्य शक्तीला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ मोठा भाऊ ठरणार असून जनसुराज्यला लॉटरी लागण्याची चर्चा आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies