खानापूर गावात कचऱ्याचा विळखा; आरोग्य धोक्यात

खानापूर गावात कचऱ्याचा विळखा; आरोग्य धोक्यात

सिंहगड भागातील खानापूर गावात दररोज सुमारे एक टन कचरा तयार होतो, मात्र महापालिकेने कचरा घेणे बंद केल्याने तो गावातच साचला आहे. रस्ते, गल्ल्या व ओढे-नाल्यांना कचरा डेपोचे स्वरूप आले असून दुर्गंधी व डास-माशांच्या पैदासीने सात हजार लोकसंख्येचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा नसल्याने ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान उभे आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies