दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या FZ1073 विमानात सह-वैमानिकाने चाकूने कॅप्टन स्मित मच्छीर यांच्यावर हल्ला करून विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी असूनही मच्छीर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडल्याने प्रवासी व क्रू मेंबर्सनी हल्लेखोराला पकडले आणि विमानाचे सौदी अरेबियात सुरक्षित लँडिंग झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
हवेतच हल्ला झालेल्या विमानाचे पायलट स्मित मच्छीर 'हिरो'
Source: Asianet Marathi