सर्व दस्त नोंदणीसाठी आधार अनिवार्य

सर्व दस्त नोंदणीसाठी आधार अनिवार्य

स्थावर मालमत्ता फसवणूक रोखण्यासाठी १ ऑक्टोबरपासून ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आधार नसल्यास नोंदणी पावती व अन्य सरकारी ओळखपत्रे सादर करावी लागतील; पडताळणीनंतरच नोंदणी होईल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies