सणासुदीत FDA ची राज्यव्यापी कारवाई; 31 आस्थापनांचे परवाने निलंबित

सणासुदीत FDA ची राज्यव्यापी कारवाई; 31 आस्थापनांचे परवाने निलंबित

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रभर धडक कारवाई करत 3,902 किलो अन्नपदार्थ व 617 लिटर दूध जप्त केले. अस्वच्छता व नियम उल्लंघनाप्रकरणी 31 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याविरोधातील मोहिमेत 67.66 लाखांचा मुद्देमाल जप्त होऊन 18 जणांना अटक झाली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies