दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगार समुद्रकिनाऱ्यावर 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील दिवेआगार समुद्रकिनारी आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीदरम्यान आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. मृत सर्व विद्यार्थी १६ वर्षांचे असून आळंदी, पुणे येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शोक व्यक्त करून प्रशासनाला मदतकार्याचे निर्देश दिले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies