सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ, चांदी स्थिर

सोन्याच्या दरात ७०० रुपयांची वाढ, चांदी स्थिर

दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर ७०० रुपयांनी वाढून १,४९,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. ३० सप्टेंबरला १,४०० रुपयांची घट होऊन सोनं १,४८,६०० रुपयांवर आलं होतं; आता दोन सत्रांची घसरण थांबली आहे. चांदीचा दर मात्र २.३२ लाख रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. दिवाळी जवळ आल्याने खरेदी वाढण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies