ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली. दिल्लीत ६२.५० रुपयांनी वाढून हा सिलेंडर २,८१० रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत ६३ रुपयांनी वाढून २,७६७ रुपये झाला. मात्र १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर देशभर स्थिर आहेत. सणासुदीत हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायांवर खर्चाचा ताण पडण्याची शक्यता आहे.
कमर्शियल एलपीजी सिलेंडर ६२.५० रुपयांनी महाग, घरगुती दर स्थिर
Source: Prahaar