१५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यास मंजुरी नाकारली

१५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यास मंजुरी नाकारली

जिल्हा परिषदेने १५ व्या वित्त आयोगासाठी तयार केलेल्या आराखड्यास विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी देण्यास नकार दिला आहे. मागील चार वर्षांतील कामांचा समावेश असलेला हा आराखडा रद्द करून नव्याने तयार करावा व राज्य शासनाची परवानगी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ व्या आयोगाचे ८५ कोटी व १६ व्या आयोगाचे १९ कोटी, अशा एकूण १०४ कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित कामांसाठी नवा आराखडा तयार करावा लागणार आहे.

Source: Agrowon

More in Politics

Read the live feed on ZapIndies