एसआयआरसाठी राष्ट्रवादीचे २८८ मतदारसंघांत समन्वयक

एसआयआरसाठी राष्ट्रवादीचे २८८ मतदारसंघांत समन्वयक

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणासाठी (एसआयआर) राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत समन्वयक नेमले आहेत. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. विद्यमान व माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांना मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली असून, नंदुरबारपासून सिंधुदुर्गपर्यंत आणि मुंबईपासून विदर्भापर्यंत पक्षाची संघटनात्मक यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies